Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Tanmay Fadanavis तन्मयने नेमकी कोणत्या निकषात लस घेतली, याची माहिती नाही. परंतु अपात्र व्यक्तींना लस देणे अयोग्यच असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी स्पष्ट केले आहे. ...
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...