शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?

मुंबई : ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

मुंबई : सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त मुंबईत एकता दौड

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: भाजपाची आणखी एक खेळी; शिवसेनेला शह देण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री?

महाराष्ट्र : कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

मुंबई : मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही, पण...; मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान उद्धव ठाकरेंना खटकलं!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात; शिवसेनेनं वाढवला भाजपावरचा दबाव

महाराष्ट्र : भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर'

मुंबई : मुख्यमंत्रिपद शिवसैनिकालाच; भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे विधान