लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी - Marathi News | bjp devendra fadnavis demands immediate compensation for tauktae cyclone in raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी

Tauktae Cyclone: नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा' - Marathi News | 'Modi's Gujarat tour, Fadnavis' Konkan, CM Saheb, do it in Mumbai', chitra wagh on taukte cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

Tauktae Cyclone: “फडणवीस, दरेकर कोकणात; मुख्यमंत्रीही संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात, अर्थात स्क्रिनवरून” - Marathi News | bjp keshav upadhye criticizes uddhav thackeray over tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “फडणवीस, दरेकर कोकणात; मुख्यमंत्रीही संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात, अर्थात स्क्रिनवरून”

Tauktae Cyclone: भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत' - Marathi News | 'Ventilator provided by PM Care Fund should be started by Fadnavis and Chandrakant Patil', sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत'

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केली. व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले परंतु या सरकारने व्हेंटिलेटर उघडूनच बघितले नाहीत. ...

व्हेंटिलेटर निष्कृष्ट असतील तर कारवाई व्हावी; मात्र यावरून राजकारण करू नये - Marathi News | Don't do politics by saying that all ventilator given by the Center govt is bad condition - Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हेंटिलेटर निष्कृष्ट असतील तर कारवाई व्हावी; मात्र यावरून राजकारण करू नये

Corona Virus : राज्याला ५ हजार व्हेंटिलेटर केंद्राने दिले आहेत. परंतु ते सगळेच खराब आहेत, असे बोलून राजकारण करणे योग्य नाही असे म्हटले आहे. ...

केंद्राने व्हेंटिलेटर दिले; पण महाराष्ट्र सरकारने ते उघडूनच बघितले नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The Center provided ventilators, but the Maharashtra government did not open them - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने व्हेंटिलेटर दिले; पण महाराष्ट्र सरकारने ते उघडूनच बघितले नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Slams Maharashtra Government : कांगावेखाेरांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर पलटवार केला आहे. ...

"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत" - Marathi News | ncp leader nawab malik slams devendra fadnavis over letter written sonia gandhi covid 19 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत"

Coronavirus : जगभर महाविकास आघाडी सरकारच्या कामाची प्रशंसा केली जातेय हेच विरोधी पक्षनेत्यांना पचत नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप ...

Rajeev Satav: तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis react over rajeev satav sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajeev Satav: तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: देवेंद्र फडणवीस

तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, या शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...