Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही, ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी आहे. ...
Devendra Fadnavis Meet Sharad Pawar: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. ...
Pravin Darekar Slam Sanjay Raut over Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भातील आपले अपयश किंबहुना निष्क्रियता दुसऱ्यावर ढकलण्याचा त्यांचे प्रयत्न असल्याची टिका प्रविण दरेकर यांनी केली. ...