Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
भाजपातील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो असा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. ...
Maharashtra Assembly : भाजपच्या बारा आमदारांचं करण्यात आलं वर्षभरासाठी निलंबन. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई. ...
"विरोधी पक्षाचे सदस्य आत घुसले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. भास्कर जाधव म्हणून नव्हे, तर पीठासीन अधिकारी म्हणून हा खूप मोठा अपमान आहे" ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने संविधानिक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केली. उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. ...