लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्याला पर्याय देणार, फडणवीसांचा निर्धार; मनसेबाबतही मोठं विधान - Marathi News | Will give a choice; Devendra Fadnavis's big statement on MNS | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्याला पर्याय देणार, फडणवीसांचा निर्धार; मनसेबाबतही मोठं विधान

Devendra Fadanvis, Pratap Sarnaik, MNS News: शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देत ...

...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण'  - Marathi News | ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik ncp leader chhagan bhujbal slams bjp government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण' 

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; राजकारण तापलं ...

शरद पवारांबद्दल बोलताना जपून बोला; चंद्रकांतदादांच्या विधानावर फडणवीसांची भूमिका - Marathi News | Speak carefully when talking about Sharad Pawar; The role of Fadnavis on the statement of Chandrakantdada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांबद्दल बोलताना जपून बोला; चंद्रकांतदादांच्या विधानावर फडणवीसांची भूमिका

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द' - Marathi News | bjp devendra fadnavis assures ed action after shiv sena mp sanjay raut challenges | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या छापेमारीनं राजकारण तापलं ...

वॉटरग्रीड योजना कोमात; महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाही - Marathi News | Watergrid plan is in coma; Marathwada is not on the agenda of the Grand Alliance government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉटरग्रीड योजना कोमात; महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाही

या सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र दिसत नाही. ...

एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातही पहाटे लव्ह जिहाद झाला, पण... - Marathi News | A year ago, there was morning love jihad in Maharashtra too, but ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातही पहाटे लव्ह जिहाद झाला, पण...

Shiv sena News : ...

मी पुन्हा येईन... पण पहाटे नाही!, देवेंद्र फडणवीसांना पुन्हा विश्वास - Marathi News | I'll be back ... but not in the morning! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी पुन्हा येईन... पण पहाटे नाही!, देवेंद्र फडणवीसांना पुन्हा विश्वास

देवेंद्र फडणवीस; ‘त्या’ पहाटेचे रहस्य पुस्तकात मांडणार ...

चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला  - Marathi News | Chandrakant Patil's name short form is 'he' .. so he should not be angry: Jayant Patil stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिसवाल केला होता. ...