लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'; भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीस यांचं ट्विट - Marathi News | This bad beginning will surely lead to a good ending; said amruta fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'; भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीस यांचं ट्विट

पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ...

"ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा"; नितेश राणेंचा सणसणीत टोला - Marathi News | BJP Nitesh Rane Slams Shivsena over Maharashtra Legislative Council polls | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा"; नितेश राणेंचा सणसणीत टोला

BJP Nitesh Rane And Maharashtra Legislative Council polls : नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ...

'अमर, अकबर, अँथनी'ने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केला'; काँग्रेसचा भाजपला टोला - Marathi News | amar akbar anthony defeated Robert Seth says Congress spokesperson sachin sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'अमर, अकबर, अँथनी'ने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केला'; काँग्रेसचा भाजपला टोला

भाजपच्या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. ...

दोन दिवस अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतंय | Devendra Fadnavis On Maha Vikas Aghadi - Marathi News | Two-day convention, government running away from discussion | Devendra Fadnavis On Maha Vikas Aghadi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :दोन दिवस अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतंय | Devendra Fadnavis On Maha Vikas Aghadi

        ...

नितीन गडकरी, फडणवीसांना धक्का; नागपुरात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी - Marathi News | big Blow to Nitin Gadkari, Fadnavis; In Nagpur, Congress candidate Abhijeet Wanjari won | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीन गडकरी, फडणवीसांना धक्का; नागपुरात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी

Nagpur Vidhan Parishad graduate constituency Result : नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. ...

तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो; देवेंद्र फडणवीस झाले चीतपट - Marathi News | We miscalculated the combined power of the three parties says Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो; देवेंद्र फडणवीस झाले चीतपट

Devendra Fadnavis And Maharashtra Legislative Council polls : भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत. ...

भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ; अमरावतीत धक्कादायक विजयाचे संकेत - Marathi News | BJP candidate out from Counting; Signs of a shocking victory in Amravati Vidhan Parishad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ; अमरावतीत धक्कादायक विजयाचे संकेत

Amaravati Vidhan Parishad teacher constituency Election Result: अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याने बाद ठरविण्यात आला आहे. ...

फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | devendra fadnavis will face defeat if he contests the elections says jayant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ...