लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नागपुरात हरलेले पटोले आता फडणवीसांविरोधात लढणार - Marathi News | Patole, who lost in Nagpur, will now fight against Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हरलेले पटोले आता फडणवीसांविरोधात लढणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. ...

Kolhapur Flood : NDRF जवानांमुळे वाचले बाळाचे प्राण, करतायंत चोवीस-24 तास काम - Marathi News | Kolhapur Flood : Salute to work ... NDRF jawans work 24 hours a day in flood, save life of born baby | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood : NDRF जवानांमुळे वाचले बाळाचे प्राण, करतायंत चोवीस-24 तास काम

एनडीआरएफ जवानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, या जवानाने हातात लहान जन्मलेलं मूल घेतलं आहे, अतिशय भावूक आणि मृत्यूच्या तांडवातही जगण्यास बळ देणारा हा क्षण वाटतो. ...

ना बापट, ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी; पुण्यात आता देवेंद्र फडणवीसच 'कारभारी' - Marathi News | Neither Bapat, nor Chandrakant Patil, Devendra Fadnavis lead in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना बापट, ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी; पुण्यात आता देवेंद्र फडणवीसच 'कारभारी'

जमिनीवरील कार्यकर्त्यांत मात्र कोणत्या नेत्यामागे जावे, हाच संभ्रम ...

कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा; देवेंद्र फडणवीसांची मागणी - Marathi News | Immediate implementation of an independent disaster management system for Konkan; Demand of Former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त भागात तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.  ...

LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan - Marathi News | LIVE - 4 BJP leaders on the radar with Fadnavis? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan

...

कोरोना लसींच्या पुरवठ्यासाठी देवेंद्र फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणार- राजेश टोपे - Marathi News | Devendra Fadnavis will be taken to the center for supply of corona vaccines - Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लसींच्या पुरवठ्यासाठी देवेंद्र फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणार- राजेश टोपे

Maharashtra Rain: 'पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवण्यावर भर' ...

बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नाही; फडणवीसांच्या बॅनरवरून रोहित पवारांचा टोला - Marathi News | ncp leader rohit pawar slams former cm devendra fadnavis over his birthday banner pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नाही; फडणवीसांच्या बॅनरवरून रोहित पवारांचा टोला

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात लावण्यात आले होते बॅनर. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी केली होती बॅनरबाजी. ...

Chiplun flood: कोकणातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संपूर्ण सहकार्याचं दिलं आश्वासन - Marathi News | Chiplun flood: Devendra Fadnavis discusses the situation in Konkan with the Chief Minister, assures full cooperation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun flood: कोकणातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संपूर्ण सहकार्याचं दिलं आश्वासन

Chiplun Flood Update: मुसळधार पावसामुळे चिपळूणसह कोकणातील विविध भागात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. ...