लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | 'Uddhav Thackeray should be national leader but not bigger than NCP' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra fadanvis Slam Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. ...

Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | devendra fadnavis's reaction on sharad pawar's appeal that leaders should avoid flood affected area visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

Devendra Fadnavis to Sharad Pawar: 'दौऱ्यांमुळे शासकीय यंत्रणेचं काम वाढतं, त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं.' ...

'महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे, ते थांबले तर...' - Marathi News | maharashtra flood shiv sena slams opposition devendra fadnavis pravin darekar narayan rane stop political tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे, ते थांबले तर...'

Maharashtra Flood : शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा. केंद्राकडून आणायचे ते आणा त्याचे स्वागत : शिवसेना ...

Karnataka Resigne : मी पुन्हा येईनला 'कन्नड' भाषेत काय म्हणतात, आमदाराच्या प्रश्नावर मिळालं 'हे' उत्तर - Marathi News | Karnataka Resigne : I will come back to what is called in Kannada language. MLA kunal patil troll devendra fadanvis on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Resigne : मी पुन्हा येईनला 'कन्नड' भाषेत काय म्हणतात, आमदाराच्या प्रश्नावर मिळालं 'हे' उत्तर

Karnataka Resigne : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी विधानसभेत केलेल्या भाषणात मी पुन्हा येईन... ही कविता म्हणून दाखवली होती. तसेच, आपणच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार... ह ...

मनसे आमचा शत्रूपक्ष नाही | Devendra Fadnavis On MNS | Raj Thackeray | Maharashtra News - Marathi News | MNS is not our enemy Devendra Fadnavis On MNS | Raj Thackeray | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे आमचा शत्रूपक्ष नाही | Devendra Fadnavis On MNS | Raj Thackeray | Maharashtra News

...

“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान - Marathi News | devendra fadnavis says mns is not our enemy and react over bjp alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ...

राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली 'त्या' मुलाखतीची लिंक; भाजप-मनसेची लिंक जुळणार? - Marathi News | mns chief Raj Thackeray sent link of an interview to bjp leader chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली 'त्या' मुलाखतीची लिंक; भाजप-मनसेची लिंक जुळणार?

राज्यात भाजपला मिळणार नवा भिडू; भाजप-मनसेच्या युतीची जोरदार चर्चा ...

Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले - Marathi News | devendra fadnavis criticized bhaskar jadhav over chiplun flood incident | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

Chiplun Flood: चिपळूणमध्ये मुख्यमंत्री पाहणी करायला गेले असताना घडलेल्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...