लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
भारताच्या विकासाचा ‘गेट-वे’ महाराष्ट्रच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | Maharashtra is the 'gateway' to India's development! Chief Minister Devendra Fadnavis believes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या विकासाचा ‘गेट-वे’ महाराष्ट्रच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

भविष्याचा विचार आणि विकासाचे नवे व्हिजन त्यांच्या मांडणीतून दिसले ...

PCMC Election Results 2026: पिंपरीत भाजपला ४५.२० तर राष्ट्रवादीला ३६.३७ टक्के मतदान; शिवसेनेच्या मतांत घट - Marathi News | PCMC Election Results 2026 In Pimpri, BJP got 45.20 percent votes and NCP got 36.37 percent votes; Shiv Sena's votes decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजपला ४५.२० तर राष्ट्रवादीला ३६.३७ टक्के मतदान; शिवसेनेच्या मतांत घट

PCMC Election Results 2026 २०१७ मध्ये एकत्रित राष्ट्रवादीला २८.५३ टक्के मते मिळाली असून यंदा राष्ट्रवादीने जनाधार लक्षणीयरीत्या वाढवला आहे. ...

मुंबईत ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपची दमदार दौड - Marathi News | Mission Mumbai Accomplished BJP Finally Breaks the Jinx to Install Its Own Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपची दमदार दौड

भाजप मुंबईत दीर्घकालीन राजकीय पकड मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ...

नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणेश पर्वा’ला प्रारंभ - Marathi News | Ganesh Naik era has begun once again in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणेश पर्वा’ला प्रारंभ

१९९५ पासून पहिल्यांदाच  पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत ...

"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान - Marathi News | "Fadnavis' journey to the highest office in Delhi seems to have begun", making a big statement while sharing photos of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांचे झ्युरिक येथे उत्साह आणि जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या याच स्वागताचा फोटो शेअर करत खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे. ...

दावोसच्या बर्फाळ भूमीत महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार; जागतिक आर्थिक मंचावर राज्याच्या गुंतवणुकीचा डंका - Marathi News | Maharashtra's dream will be realized in the snowy land of Davos; State's investment stings at the World Economic Forum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसच्या बर्फाळ भूमीत महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार; जागतिक आर्थिक मंचावर राज्याच्या गुंतवणुकीचा डंका

महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून पुणे तंत्रज्ञानाचे केंद्र आहे ...

अडीच वर्षांसाठी महापौरपद द्या, अखेर शिंदेंनी डाव टाकलाच, भाजपाचं टेन्शन वाढलं, मुंबईत घडामोडींना वेग  - Marathi News | BMC Elections 2026 Result: Give the mayor's post for two and a half years, Eknath Shinde finally made a move, BJP's tension increased, events accelerated in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांसाठी महापौरपद द्या, शिंदेंनी डाव टाकलाच, भाजपाचं टेन्शन वाढलं, घडामोडींना वेग 

BMC Elections 2026 Result: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महापौरांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर २९ जागांसह मुंबई महानगपालिकेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी डाव टाकण्यास सुरुवात ...

तरुणांना परदेशात नोकरीची संधी; पोलिसांसाठी ४५ हजार घरे बांधणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Job opportunities for youth abroad 45000 houses to be built for police personnel State Cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांना परदेशात नोकरीची संधी; पोलिसांसाठी ४५ हजार घरे बांधणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महापालिका जिंकताच फडणवीस सरकारचे गिफ्ट ...