लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठींबा द्यावा'; ठाकरेंच्या आमदाराची एकनाथ शिंदेंना साद; राजकीय हालचाली वाढणार? - Marathi News | 'Shinde should support Thackeray for the mayoral election'; uddhav thackeray's MLA's appeal to Eknath Shinde; Will political activities increase? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठींबा द्यावा'; ठाकरेंच्या आमदाराची एकनाथ शिंदेंना साद; राजकीय हालचाली वाढणार?

मुंबई महानगरपालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा महापौर होणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, महायुतीचा महापौर होणार असून भाजपाचा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रात ४० लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक: मुख्यमंत्री - Marathi News | Record investment of Rs 40 lakh crore in Maharashtra from Davos World Economic Forum: Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रात ४० लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक: मुख्यमंत्री

तसेच, १० लाख कोटींच्या करारांबाबत प्राथमिक बोलणी ...

मुंबईजवळ उभी राहणार देशातील पहिली इनोव्हेशन सिटी; 30 लाख कोटींचे करार -CM फडणवीस - Marathi News | The country's first innovation city will be built near Mumbai; Contract worth Rs 30 lakh crore - CM Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईजवळ उभी राहणार देशातील पहिली इनोव्हेशन सिटी; 30 लाख कोटींचे करार -CM फडणवीस

दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  ...

कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना-मनसेची युती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात येईल तेव्हा..." - Marathi News | Shinde Sena-MNS alliance in Kalyan-Dombivali! Chief Minister Devendra Fadnavis said, "When it comes to Maharashtra..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना-मनसेची युती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात येईल तेव्हा..."

Devendra Fadnavis On Shiv Sena MNS Alliance: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना मनसे एकत्र आले आहेत. नव्या स्थानिक समीकरणाबद्दल दावोसमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.  ...

मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं 'अर्थ'कारण - Marathi News | Why did Mangalprabhat sign an agreement with Lodha's son in Davos? Chief Minister Fadnavis explained the reason as 'money' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं 'अर्थ'कारण

Devendra Fadnavis on Abhishek Lodha: दावोसमध्ये एका कराराची जास्त चर्चा झाली, ती म्हणजे लोढा कंपनीसोबत केलेला करार. महाराष्ट्रातील कंपनीसोबत दावोसमध्ये करार करण्याचे कारण काय? या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली. या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फ ...

भारतातील कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का? सोशल मीडियावरील चर्चांना CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तर - Marathi News | Why go to Davos and sign agreements with Indian industries? CM Fadnavis' direct response to discussions on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतातील कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का? सोशल मीडियावरील चर्चांना CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच महाराष्ट्र आणि देशात चर्चा सुरू झाली. भारतातीलच उद्योगांसोबत दावोसमध्ये जाऊन सरकार का करार करत आहे? हाच प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.  ...

Fadnavis in Davos: विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर, सांगितले दावोस दौऱ्याचे महत्त्व; म्हणाले, "ज्या प्रकारच्या..." - Marathi News | Fadnavis in Davos: Fadnavis's response to the opposition's criticism, said the importance of the Davos visit; said, "The kind of..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर, सांगितले दावोस दौऱ्याचे महत्त्व; म्हणाले, "ज्या प्रकारच्या..."

दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिष्टमंडळासह सहभागी झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले.  ...

"माझ्याशिवाय देवेंद्रजी पिकनिकला जाऊ शकत नाही"; दावोसवरुन अमृता फडणवीसांचा राऊतांना मिश्किल टोला - Marathi News | They cant even go on a picnic without me Amruta Fadnavis playful taunt to Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्याशिवाय देवेंद्रजी पिकनिकला जाऊ शकत नाही"; दावोसवरुन अमृता फडणवीसांचा राऊतांना मिश्किल टोला

दावोस दौरा पिकनिक नसून महाराष्ट्राच्या विकासाचा प्लॅटफॉर्म असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. ...