शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : Maharashtra Politics : सकाळी फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतली भेट, आता उद्धव ठाकरेंचे जवळचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : “फडणवीस-राज ठाकरे भेटीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार नाही”; उद्धवसेनेचा टोला

मुंबई : महापालिका निवडणुकीत मनसेशी युती? भाजपा नेत्यांचे मोठे विधान; म्हणाले, “फडणवीस-ठाकरे भेट...”

मुंबई : पालकांविषयी रणवीर अलाहाबादियाचे अश्लील विधान; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ...तर कारवाई होणार

मुंबई : राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या मेहुण्यांवर तडीपारीची कारवाई; CM देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

जालना : 'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

पुणे : कुस्तीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

राष्ट्रीय : दिल्लीचेही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा! 'हे' नेते प्रचारासाठी राजधानीत तळ ठोकून होते