शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

ठाणे : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कटुता नाही’; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

पुणे : जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार

पिंपरी -चिंचवड : पुणे, पिंपरी- चिंचवड नवीन शहर करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करावे; देवेंद्र फडणवीसांची सूचना

महाराष्ट्र : अर्थसंकल्पापूर्वी मागण्यांना जोर; अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणखी काय पाहिजे? 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी

पुणे : पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार

लोकमत शेती : जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी आता बंदिस्त नलिकेतून; ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता

लोकमत शेती : मृद व जलसंधारण विभाग भरतीची मोठी बातमी; ६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे

महाराष्ट्र : फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार