शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : इंद्रायणी घाटाचे काम अचानक उखडण्यात आले; रात्रीत नियोजन करून तोडले गेले, कराड यांची खंत

महाराष्ट्र : Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

नागपूर : बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन; अजित पवार व पंकजा मुंडेंच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई : २०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी

ठाणे : २०२८ पासून प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात करता येणार मेट्रोचा वापर, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

मुंबई : Devendra Fadnavis : कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला

महाराष्ट्र : Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?

पुणे : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत