लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..." - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis took a dig at Uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

Navi Mumbai: नवी मुंबईच्या विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Holds Review Meeting On Navi Mumbai; Focus On Long-Pending Development Matters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. ...

यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही... - Marathi News | Maharashtra Politics: Will Uddhav Thackeray and Raj Thackeray come together for the local self-government elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही...

महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात. ...

...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा - Marathi News | Hindi language dispute is politics by Devendra Fadnavis-Raj Thackeray, alleges Congress leader Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा

यामागे राजकारण असून फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी शिक्षण व भाषा याबद्दल काहीही देणेघेणे नाही असं पटोलेंनी म्हटलं. ...

जयश्रीताईंना योग्य ती संधी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन  - Marathi News | Jayashreetai Patil will be given a fair chance Chief Minister Devendra Fadnavis assured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिशाहीन नेतृत्वाला काँग्रेस नेते कंटाळले - मुख्यमंत्री फडणवीस 

काँग्रेसकडून जयश्रीताईंचे खच्चीकरण ...

Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली! - Marathi News | Fadnavis defends Maharashtras third language policy, Raj Thackeray opposes Hindi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

Maharashtra Revises Third Language Policy: राज्य सरकारकडून समर्थन, विरोधकांकडून प्रहार ...

मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to veteran writer Maruti Chitampalli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मारुती चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्पण केली आहे. ...

चऱ्होलीतील ‘टीपी’ अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा   - Marathi News | 'TP' in Charholi finally cancelled; Chief Minister Devendra Fadnavis' announcement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीतील ‘टीपी’ अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  

 पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे उद्घाटन ...