या अभिनेत्याने ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून दिलीप कुमार, धर्मेंद्र, देव आनंद यांसारख्या अनेक दिग्गजांसोबत ते चित्रपटांमध्ये झळकले आहेत. ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी २०११ साली आजच्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला जगाला अलविदा म्हटले होते. ३ डिसेंबर २०११ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी या सदाबाहर अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. ...
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे ‘सदाबहार अभिनेते’ देव आनंद यांची आज जयंती. आपल्या कारकिर्दींत देवआनंद यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. पण त्याशिवायही देव आनंद यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीत बरेच मोठे योगदान आहे. ...