लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेन्मार्क

डेन्मार्क, मराठी बातम्या

Denmark, Latest Marathi News

ग्रीनलँडवर कब्जा मिळवल्याशिवाय माघारीचा प्रश्नच येत नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; अमेरिका-युरोपमध्ये युद्ध भडकणार?  - Marathi News | There is no question of withdrawal without taking possession of Greenland, Donald Trump's big statement; Will war break out between America and Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीनलँडवर कब्जा मिळवल्याशिवाय माघारीचा प्रश्नच येत नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; अमेरिका-युरोपमध्ये युद्ध भडकणार? 

दरम्यान, ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नीलसन यांनी अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता 'वास्तविक' असल्याचे म्हणत, आपल्या नागरिकांना अन्नधान्य साठवण्यासंदर्भात सूचना जारी केली आहे... ...

"ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ - Marathi News | Greenland is a must, peace is only possible through strength Now denmark is the next target of the US Trump's statement creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ

"जगात शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच प्रस्थापित केली जाऊ शकते आणि अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे...!" ...

प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी - Marathi News | America-Greenland: Will give 90 lakh rupees to every citizen; Donald Trump's new move to acquire Greenland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी

ग्रीनलँडसाठी ट्रम्प यांचा मोठा डाव, नागरिकांना थेट पैशांचे आमिष! ...

"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | "First we'll shoot, then we'll ask questions"; This country gave a blunt response to Trump's military threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर हा देखील एक पर्याय असल्याचे संकेत दिलेले. ...

या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला - Marathi News | This country has stopped sending letters, ending a 401-year-old tradition; becoming the first country in the world to do so | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला

डेन्मार्कने ४०१ वर्षांची घरगुती पत्रे पाठवण्याची परंपरा संपुष्टात आणली आहे. पोस्टनॉर्डने ही सेवा बंद केली आहे, यामुळे डेन्मार्क हा जगातील पहिला देश बनला आहे तिथे आता प्रत्यक्ष पत्रे पाठवणे बंद आहे. ...

लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण - Marathi News | taapsee pannu reveals whether she is shifted to denmark with husband or not says living in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण

तापसी पन्नूने मजेशीर अंदाजात लिहिली पोस्ट, परदेशात स्थायिक होण्याच्या चर्चांवर म्हणाली... ...

महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं? - Marathi News | Forced sterilization of women; Forgiveness after 60 years! What happened to 4500 women in Greenland? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?

महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं? ...

आधी ग्रीनलँडवर ताबा मिळण्याची धमकी, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल - Marathi News | America-Greenland: First threatened to take control of Greenland, now Donald Trump has taken a big step | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी ग्रीनलँडवर ताबा मिळण्याची धमकी, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल

America-Greenland : डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँडला अमेरिकेत विलीन करण्याची महत्त्वाकांक्षा सर्वश्रृत आहे. ...