शनिवारी राज्यात पाऊस पडल्याने यंदा पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू नये. यासाठी आरोग्य खात्याने या वर्षी विविध जनजागृती मोहिमेचे कार्यक्रम आयोजित केले होते. ...
अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे तर रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था ...