भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथे नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावात पाहाणी केली. ...
उपराजधानीत एकीकडे विघ्नहर्त्याच्या निरोपाला घेऊन भावूक वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा डास दिवस ...
डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्य ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उप ...
उल्हासनगरात तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे कबुली, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनी दिली. तापाच्या रुग्णाची संख्या दोन महिन्यांत हजारापेक्षा जास्त झाली ...
डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने अधिक सजगतेने काम करणे आवश्यक असताना, अस्वच्छतेमुळे साथरोग पसरत असल्याच्या शेकडो तक्रारी आहेत. ...
: भोकरदन तालुक्यातील पारध खूर्द येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यू सदृश तापाने मंगळवारी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...