लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

सोलापुरात आॅक्टोबरमध्ये आढळले डेंग्यूचे ९६ रुग्ण - Marathi News | 9 dengue patients found in October in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात आॅक्टोबरमध्ये आढळले डेंग्यूचे ९६ रुग्ण

सोलापूर : आॅक्टोबर महिन्यात शहराच्या विविध भागात डेंग्यूचे ९६ तर स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या ... ...

वणीत डेंग्यूसदृश आजार अनियंत्रित - Marathi News | Dynasty Disease Unregulated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत डेंग्यूसदृश आजार अनियंत्रित

वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...

नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News |  Nine months dengue death due to dengue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू

शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका  कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप ...

डेंग्यूचा कहर : नऊ महिन्यांच्या बालकाचा नाशकात डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Dengue havoc: dengue death due to nine months pregnancy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूचा कहर : नऊ महिन्यांच्या बालकाचा नाशकात डेंग्यूने मृत्यू

जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. ...

खामगाववर डेंग्यूचे सावट;  ४८१ घरांमध्ये घरांमध्ये आढळली डासांची अंडी - Marathi News | Dengue fever in Khamgaon; mosquitoes larwa found in 481 homes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाववर डेंग्यूचे सावट;  ४८१ घरांमध्ये घरांमध्ये आढळली डासांची अंडी

खामगाव :  शहरात डेंग्यूचे गडद सावट असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात महिनाभरात ४८१ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण - Marathi News | 276 malaria cases in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण

जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्ततपासणी केली असून त्यात २७६ रूग्ण मलेरिया ग्रस्त आढळून आले आहेत. ...

डेंग्यूच्या शोधार्थ आरोग्य यंत्रणा घरोघरी - Marathi News | Health care homes for dengue | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डेंग्यूच्या शोधार्थ आरोग्य यंत्रणा घरोघरी

गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. ...

मेयो : वसतिगृहात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या - Marathi News | Mayo: Dengue larvae found in the hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : वसतिगृहात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ५० हून अधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच उपाययोजनांना सुरुवात झाली. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य ...