कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृ ...
डेंग्यूचा आजार दरवर्षीच डोके वर काढतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रुपांतर ...