लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निश्चलनीकरण

निश्चलनीकरण, मराठी बातम्या

Demonetisation, Latest Marathi News

नोटाबंदीच्या निर्णयाचे कोर्ट करणार परीक्षण; सरकार, रिझर्व्ह बँकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | Court to review demonetisation decision; Direction to submit affidavit to Govt, Reserve Bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीच्या निर्णयाचे कोर्ट करणार परीक्षण; सरकार, रिझर्व्ह बँकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचे परीक्षण करताना पाळाव्या लागणाऱ्या ‘लक्ष्मणरेषे’ची जाणीव आहे; परंतु परीक्षण करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ...

Gujarat Fake Currency Case: 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया', फेक करन्सी प्रकरणात मोठा खुलासा; आतापर्यंत 317 कोटी जप्त... - Marathi News | Gujarat Fake Currency Case: 'Reverse Bank of India', Big Disclosure in Fake Currency Case; 317 crore seized so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया', फेक करन्सी प्रकरणात मोठा खुलासा; आतापर्यंत 317 कोटी जप्त...

Gujarat Fake Currency Case: रुग्णवाहिकेतून पोलिसांनी 2,000 रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले सहा बॉक्स जप्त केले होते. ...

Old Currency Notes: बापरे! नोटाबंदीच्या ६ वर्षांनंतरही सापडल्या ६२ लाखांच्या जुन्या नोटा; दोघे ताब्यात - Marathi News | old currency notes worth 62 lakhs sealed two people arrested in delhi 14 lakh new currency dealing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! नोटाबंदीच्या ६ वर्षांनंतरही सापडल्या ६२ लाखांच्या जुन्या नोटा; दोघे ताब्यात

१४ लाख रूपयांच्या नव्या नोटांच्या बदल्यात डील झाल्याचा अंदाज  ...

KBC: 2 हजार रुपयांच्या नोटेत GPS सिस्टीम, KBC च्या प्रश्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल - Marathi News | KBC: GPS system on Rs 2,000 note, KBC's video storm goes viral with amitabh bachhan | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :2 हजार रुपयांच्या नोटेत GPS सिस्टीम, KBC च्या प्रश्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे ...

Counterfeit Notes : नोटाबंदीनंतरही देशात मिळाल्या बनावट नोटा; 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ! - Marathi News | counterfeit notes detection rises despite demonetisation drive in 2016 500 rupees counterfeit notes rises by 100 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतरही देशात मिळाल्या बनावट नोटा; 500 रुपयांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ!

Counterfeit Notes : नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतरही देशातील बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटांचे प्रमाण अव्याहतपणे सुरू आहे. ...

देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | The great success of denomination is the sinking of the country's economy; Congress leader Rahul Gandhi criticizes the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. ...

नोटाबंदीनंतर बांधकामातील काळ्या पैशाचा वापर घटला - Marathi News | The use of black money in construction declined after denomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीनंतर बांधकामातील काळ्या पैशाचा वापर घटला

विक्रीत वाढ : व्यवहारांत आली पारदर्शकता ...

"आपण 'कॅशलेस' नाही तर 'लेसकॅश' अर्थव्यवस्था झालो"; नोटबंदीवरून चिदंबरम यांचं मोदींवर टीकास्त्र - Marathi News | congress p chidambaram slams government over demonetization said we have gone from cashless to less cash economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपण 'कॅशलेस' नाही तर 'लेसकॅश' अर्थव्यवस्था झालो"; नोटबंदीवरून चिदंबरम यांचं मोदींवर टीकास्त्र

Congress P Chidambaram And Modi Govt : चिदंबरम यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. ...