लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

"घटनात्मक पदाची गरिमा ठेवा"; न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे SC कॉलेजियमने टोचले कान - Marathi News | "Maintain the dignity of the constitutional position"; Justice Shekhar Kumar Yadav's ears pierced by SC Collegium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घटनात्मक पदाची गरिमा ठेवा"; न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे SC कॉलेजियमने टोचले कान

Shekhar Kumar Yadav: वादग्रस्त भाषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांची कानउघाडणी केली.  ...

डीडीसीएच्या अध्यक्षपदी रोहन जेटली; कीर्ती आझाद पराभूत, कुणाला किती मते मिळाली? - Marathi News | rohan jaitley elected as ddca president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डीडीसीएच्या अध्यक्षपदी रोहन जेटली; कीर्ती आझाद पराभूत, कुणाला किती मते मिळाली?

रोहन जेटली पुन्हा एकदा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. ...

"फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो"; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर - Marathi News | "Give ED-CBI for just 3 hours, we will put everyone in jail"; Sanjay Singh faces anger in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो"; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्ला चढवला.  ...

ज्येष्ठ दाम्पत्याच्या कामात टाळाटाळ, 'सीईओं'नी अधिकारी-कर्मचाऱ्यांना घडवली अद्दल - Marathi News | Senior couple's evasion in work, 'CEO' creates a ruckus among officers and employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ दाम्पत्याच्या कामात टाळाटाळ, 'सीईओं'नी अधिकारी-कर्मचाऱ्यांना घडवली अद्दल

घराशी संबंधित फाईल पुढे पाठवली जात नसल्याने एका दाम्पत्याला वारंवार सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळलं आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा दिली.  ...

दिल्लीमध्ये भरधाव कारने अनेक जणांना चिरडले, टायरखाली अडकला मुलगा  - Marathi News | Speeding car crushes several people in Delhi, boy gets stuck under tire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये भरधाव कारने अनेक जणांना चिरडले, टायरखाली अडकला मुलगा 

Delhi Accident News: राजधानी दिल्लीमधील आदर्शनगर येथे झालेल्या रस्ते अपघाताचा एक भयावह व्हिडीओ समोर आला आहे. येथे एका दुकानाजवळ चार पाच लोक उभे राहून बोलत होते. ...

"दोषींना शिक्षा झाली, पण..."; १२ वर्षांनंतर निर्भयाच्या आईच्या मनातील वेदना, मांडली व्यथा - Marathi News | mother of delhi 2012 case victim nirbhaya asha devi question on women safety | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दोषींना शिक्षा झाली, पण..."; १२ वर्षांनंतर निर्भयाच्या आईच्या मनातील वेदना, मांडली व्यथा

निर्भयाच्या आईने व्यथा मांडली असून १२ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र आजही परिस्थिती तशीच आहे असं म्हटलं. ...

AAP Candidate List: आपची चौथी यादी आली, केजरीवाल कोणत्या मतदारसंघातून लढणार? - Marathi News | Delhi Elections 2025 AAP releases the fourth list of 38 candidates Arvind Kejriwal contesting from new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP Candidate List: आपची चौथी यादी आली, केजरीवाल कोणत्या मतदारसंघातून लढणार?

AAP Candidates full List: दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी सर्व उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. ...

निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता पथकाची धाड; कोट्यवधींची संपत्ती, अधिकारीही चक्रावले! - Marathi News | Vigilance team raids suspended officer's house; Property worth crores found, even officers are shocked! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता पथकाची धाड; कोट्यवधींची संपत्ती, अधिकारीही चक्रावले!

निलंबित असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली. या धाडीत अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कमावलेल्या कोट्यवधी संपत्तीचे आकडे बघून अधिकारीही चक्रावले.  ...