लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीत '२६ जुलै'चा हाहाकार; मुलीला शाळेत सोडायला जातानाच तरुणाचा मृत्यू - Marathi News | Severe water-logging in parts of Ghaziabad city due to heavy rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत '२६ जुलै'चा हाहाकार; मुलीला शाळेत सोडायला जातानाच तरुणाचा मृत्यू

२६ जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला १३ वर्षं पूर्ण होत असताना आज दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...

पर्यावरणपूरक टॅक्सीबोट लवकरच मुंबई, दिल्ली विमानतळावर दिसणार - Marathi News | Eco-friendly taxis will soon be seen in Mumbai, Delhi airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक टॅक्सीबोट लवकरच मुंबई, दिल्ली विमानतळावर दिसणार

विमानांना पार्किंगमध्ये नेण्यासाठी व धावपट्टीवर नेण्यासाठी लवकरच पर्यावरणपूरक टॅक्सीबोट वापरण्यात येणार ...

संसदेवर हल्ल्याचे सावट, दहशतवाद्यांचा नेपाळमार्गे भारतात प्रवेश - Marathi News | Failure of sedition, terrorists access to India via Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेवर हल्ल्याचे सावट, दहशतवाद्यांचा नेपाळमार्गे भारतात प्रवेश

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारी सुरुवात झाली. मात्र, सध्या संसदेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. ...

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू - Marathi News | Two buildings collapsed in Greater Noida, many people are feared trapped inside the dug | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.  ...

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात स्फोटासारखा आवाज झाला अन्.... - Marathi News | The sound of a blast in the program of Narendra Modi was made ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात स्फोटासारखा आवाज झाला अन्....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात अचानक धमाक्याचा आवाज आला. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी अलर्ट पवित्रा घेत तपास सुरु केला. ...

सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा - Marathi News | sensex hits record high crossed 36500 nifty also crosses 11000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा

दोन्ही शेयर बाजारांमध्ये मोठी तेजी ...

...तर ताजमहाल पाडून टाका, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं - Marathi News | Taj Mahal must be protected or demolished: Supreme Court blasts government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ताजमहाल पाडून टाका, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

कलम 377! समलैंगिकता गुन्हा ठरणार का? सर्वोच्च न्यायालय म्हणाले.. - Marathi News | Section 377! Homosexuality is a crime? The Supreme Court said .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 377! समलैंगिकता गुन्हा ठरणार का? सर्वोच्च न्यायालय म्हणाले..

समलैंगिकता हा कायदान्वये गुन्हा असल्याचे आयपीसी कलम 377 मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...