भाजपाच्या राष्ट्रीय मंडळाच्या दिल्लीत होत असलेल्या बैठकीसाठी भाजपाचे अनेक आजी-माजी मंत्री, आमदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी आज गुरुवारी दिल्लीस रवाना होणार आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे ...
The Accidental Prime Minister : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावरील आधारित बायोपिक ‘द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. ...
कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी श्रीराम जोशी हिची दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड होणारी कोल्हापूरमधील ती एकमेव विद्यार्थ ...
कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी होणाºया सोलापूर दौºयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या ... ...