तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़... ...
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून देण्यात आलेली नोकऱ्या संदर्भातील माहिती अधिकृत नसून त्याची पडताळणी झालेली नाही, असे नीती आयोगाकडून सांगण्यात आले आहे. ...
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी (29 जानेवारी) निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...