लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

पीडितेच्या मृत्यूनंतर दिल्लीकरांचा उद्रेक; हजारो नागरिक रस्त्यावर - Marathi News | Delhiites outbreak after victim's death; Thousands of citizens on the street | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडितेच्या मृत्यूनंतर दिल्लीकरांचा उद्रेक; हजारो नागरिक रस्त्यावर

चाळीस तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उन्नाव बलात्कार पीडितेने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

प्रियांका गांधींच्या घरी घुसखोरी : ती कार सुरक्षा रक्षकांना राहुल गांधींची वाटली - Marathi News | Priyanka Gandhi's security breach: police thinks its Rahul Gandhi's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींच्या घरी घुसखोरी : ती कार सुरक्षा रक्षकांना राहुल गांधींची वाटली

प्रियांका गांधी यांच्या घरी नव्या सुरक्षा व्यवस्थेच्या डोळ्यात धूळ फेकत काही अज्ञात व्यक्ती घुसल्याची तक्रार काल करण्यात आली होती. ...

बीसीसीआयने भारताच्या खेळाडूवर घातली तीन वर्षांची बंदी; केले निंदनीय कृत्य... - Marathi News | BCCI imposes three-year ban on Indian player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने भारताच्या खेळाडूवर घातली तीन वर्षांची बंदी; केले निंदनीय कृत्य...

या खेळाडूने तर नियमांना हरताळ फासत वाईट गोष्ट केल्याचे समोर आले आहे. जेव्हा बीसीसीआयला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्यावर थेट तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

स्कूटर अपघातात अल्पवयीनांचा मृत्यू; पालक, वाहन मालकावर गुन्हा दाखल होणार - Marathi News | three Minor Killed in Scooter Accident at delhi gate; Parents, vehicle owners will be charged | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कूटर अपघातात अल्पवयीनांचा मृत्यू; पालक, वाहन मालकावर गुन्हा दाखल होणार

दिल्लीमध्ये अल्पवयीनांच्या अपघाती मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. ...

पेट्रोलपेक्षा कांदा महाग; तुर्की तब्बल 11 हजार टन कांदा पाठवणार - Marathi News | Government decides to import onions from Turkey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलपेक्षा कांदा महाग; तुर्की तब्बल 11 हजार टन कांदा पाठवणार

भारतीय बाजारपेठेत कांद्यांचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने तुर्की देशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत संपन्न - Marathi News | Third National Convention of Kisan Confederation Coordination Committee thriving in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत संपन्न

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 29 व 30 नोव्हेंबर रोजी, मालवणकर सभागृह, दिल्ली येथे संपन्न झाले. ...

प्रदूषणासाठी फक्त शेतकऱ्यांनाच दोष का? - Marathi News | Why do farmers blame only for pollution? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदूषणासाठी फक्त शेतकऱ्यांनाच दोष का?

वातावरणाच्या प्रदूषणासाठी मोटारीतून होणारे उत्सर्जन प्रामुख्याने जबाबदार असते, पण या विधानाला आॅटोमोबाइल कंपन्याकडून, तसेच त्यांच्या संघटनांकडून नेहमीच आक्षेप घेतला जातो. प्रदूषणासाठी इतर अन्य घटकही कारणीभूत असतात हे खरे आहे. ...

गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल   - Marathi News | Gautam Gambhir's problem increases; Supplemental chargesheet filed for fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल  

२००१ साली फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत. ...