लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला? - Marathi News | "Radhika Yadav wanted to get married, but..."; The neighbor said something wrong! What did he say? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

राधिका यादव हत्याकांडात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण मिळालं आहे. ...

दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू - Marathi News | four storey building collapsed in delhi welcome area many people buried under the rubble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत चार मजली इमारत कोसळली. ...

दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के - Marathi News | Second time in 24 hours earthquake tremors have been felt in Delhi NCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली आणि हरियाणाचा परिसर हादरून गेला आहे. ...

४० वर्षे 'तारीख पे तारीख'... ९० वर्षांच्या व्यक्तीला कोर्टाने सुनावली फक्त १ दिवसाची शिक्षा अन्... - Marathi News | delhi high court reduces sentence to one day in case dating back to 1984 for inordinate delay | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० वर्षे 'तारीख पे तारीख'... ९० वर्षांच्या व्यक्तीला कोर्टाने सुनावली फक्त १ दिवसाची शिक्षा अन्...

एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ...

भूकंप आल्यावर मेट्रो थांबवली जाते, पण रेल्वे का नाही थांबवत? समजून घ्या कारणं - Marathi News | Why metro stopped during earthquake trains do not stop know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भूकंप आल्यावर मेट्रो थांबवली जाते, पण रेल्वे का नाही थांबवत? समजून घ्या कारणं

Delhi Earthquake : भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया. ...

दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले - Marathi News | Delhi EarthQuake: Heavy rains already in Delhi, accompanied by earthquake tremors; The ground shook for 10 seconds, people ran out of their homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले

Delhi Earthquake news: भर पावसातही लोकांनी घराबाहेर पळ काढला होता. गाझियाबाद, नोएडा आणि दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.  ...

पोलीस असल्याचे सांगून तरुणींना जाळ्यात अडकवायचा, पण अखेरीस डाव उलटला, प्रेयसीला भेटायला गेला असता असा गेम झाला    - Marathi News | They used to trap young women by pretending to be policemen, but in the end the game backfired, and it turned out to be a game where they went to meet their girlfriends. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस असल्याचे सांगून तरुणींना जाळ्यात अडकवायचा, पण अखेरीस डाव उलटला आणि...

Delhi Crime News: दिल्ली पोलिसांच्या खात्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचं सांगून महिला आणि तरुणीना भुलवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

'मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे', अरविंद केजरीवालांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा - Marathi News | Arvind Kejriwal: 'I should get Nobel for running the government', Arvind Kejriwal again expressed his wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे', अरविंद केजरीवालांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा

Arvind Kejriwal: 'उपराज्यपालांच्या अडथळ्यांना न जुमानता आम्ही दिल्लीत काम केले.' ...