लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी, प्रशासनाने दिले आदेश - Marathi News | corona test will be done for protesting farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी, प्रशासनाने दिले आदेश

Farmers Protest And Corona Test : केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ...

कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News | Dengue now plagues Delhiites along with Corona; The stress on the system increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला

नोव्हेंबरमध्ये २०० रुग्ण, राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली  - Marathi News | Kangana jumped into the farmers' agitation and the lawyer issued a notice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली 

Kangana Ranaut : मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ...

"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | "Delhi is not Lahore-Karachi; Water, road closures are not appropriate '', appeals to agitating farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

Farmer Protest : . दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे ...

"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल - Marathi News | farm laws farmer protest delhi cm arvind kejriwal hits out at punjab cm captain amrinder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

Arvind Kejriwal And Amrinder Singh Over Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप - Marathi News | Truck operators will call strike from December 8 in support of agitating farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Odisha Government caps the price of RT-PCR test by private labs at Rs 400 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना चाचणीच्या दरात अनेक राज्यांमध्ये कपात करण्यात येत आहे. ...

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा - Marathi News | Several former sportspersons to return Padma Shri Arjuna awards in support of protesting farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ...