ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ३३ हजार प्रवासी ब्रिटनहून भारतात दाखल झाले आहेत. ...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच 'एम्स' रुग्णालयात आज (सोमवारी) हलवण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलच राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून मोदी सरकार शेतकरी हितीचे नसून उद्योजकांचे हित सांभाळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : सध्या दिल्लीत लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील ६०० आरोग्य सेवा तज्ज्ञांसह ३५०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ...
येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे. ...
Farmers Protest : नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत. ...