लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

CoronaVirus News : "रस्त्यावर मजूर पाहून वाटतंय फेल झाली यंत्रणा"  - Marathi News | CoronaVirus News: arvind kejriwal said delhi covid 19 cases and migrant workers rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "रस्त्यावर मजूर पाहून वाटतंय फेल झाली यंत्रणा" 

CoronaVirus News Marathi and Live Updates : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.  ...

CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर - Marathi News | CoronaVirus Marathi News Doctor Harshawardhan commented about lockdown after 17 may in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर

देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे. ...

CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी" - Marathi News | CoronaVirus Marathi News soon corona graph would be reverse too and now all test kits will be made in india said harsh vardhan sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"

नवी दिल्ली : मे महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अशातच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ... ...

मौलाना सादसंबंधित उत्तर प्रदेशातील बँक खाती केली सील  - Marathi News | Sealed bank accounts of Maulana Saad in Uttar Pradesh pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मौलाना सादसंबंधित उत्तर प्रदेशातील बँक खाती केली सील 

आतापर्यंत मौलाना साद आणि मरकझशी संबंधित लोकांची 32 बँक खाती समोर आली आहेत. ...

Coronavirus: आठवड्यापासून दिल्लीत प्रतिबंधित क्षेत्रात वाढ नाहीच; आरोग्य यंत्रणेचे मोठे यश - Marathi News | Coronavirus: No increase in restricted area in Delhi since last week; Great success of the health system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आठवड्यापासून दिल्लीत प्रतिबंधित क्षेत्रात वाढ नाहीच; आरोग्य यंत्रणेचे मोठे यश

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील सर्वच्या सर्व 11 जिल्हे रेड झोन श्रेणीत ठेवले. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्या. ...

Coronavirus : कोरोनाने मृत्यू झालेल्या शिपायाला दिल्ली पोलिसांनी दिला शेवटचा निरोप  - Marathi News | Coronavirus: police who died due to Coronavirus in Delhi police funeral pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनाने मृत्यू झालेल्या शिपायाला दिल्ली पोलिसांनी दिला शेवटचा निरोप 

Coronavirus : 31 वर्षीय अमितचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. ...

Coronavirus :...म्हणून पत्नीने केली पतीची हत्या, कोरोनाने मृत्यू झालं सांगण्याचा केला प्रयत्न  - Marathi News | Coronavirus: ... so the wife killed her husband, try to say he died due to Corona pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus :...म्हणून पत्नीने केली पतीची हत्या, कोरोनाने मृत्यू झालं सांगण्याचा केला प्रयत्न 

Coronavirus : पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.  ...

Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन   - Marathi News | Coronavirus Lockdown: Police suspension for beating a youth for hugging pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन  

Coronavirus Lockdown : कॉन्स्टेबलची ओळख पटली आहे. तो सागरपूर पोलिस ठाण्यात तैनात होता. त्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू आहे. ...