वृत्तवाहिन्यांमधील चर्चासत्रातून आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने भाजपाची बाजू मांडणारे व काँग्रेसविरोधी भूमिका घेणारे संबित पात्रा रुग्णालयात भरती झाले आहेत. ...
नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला. ...
देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन सरसकट शिथील होण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. ...
यापूर्वी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते. ...