आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. ...
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारादरम्यान एक खासगी शाळा पेटविली. दिल्ली पोलिसांनी बुधवारी कड़कड़डूमा कोर्टात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपी फैजल फारुख याच्या कॉल डिटेल रेकॉर्डचा हवाला देत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ...
यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, या सर्वा आरोपींनी व्हिसा नियमांचे उल्लंघण केले होते. ...
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. ...