गर्भाचा बाजार मांडणाऱ्या अखेर नेपाळच्या अस्मितेची ओळख आग्रा पोलिसांना अखेर पटली आहे. तिचा फोटो फेसबुक प्रोफाइलमधून सापडला आहे. आता पाळत ठेवण्याच्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. ...
ही बोली प्रोपल्शन सिस्टम्स अथवा इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन किटच्या खरेदीसाठी लावण्यात आली होती. यात भारत आणि चीनच्या संयुक्त व्हेंचर असलेल्या कंपन्यांनीही बोली लावली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या पहिल्या ट्रेन-18वर 100 कोटी रुपये खर्च झाले होते. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...