यावेळी पाहुन्यांमध्ये वरिष्ठ केंद्रीय मंत्री पहिल्या रांगेत बसले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश होता. ...
वडिलांनी या चिमुकलीला ज्या महिलेकडे विकलं तिनेही या मुलीला अन्य एका महिलेला विकत दिलं. आयोगाने बुधवारी रात्री या प्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ या मुलीची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ...
आपचे माजी आमदार जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ...
या बैठकीत लसीकरणासाठी लोकांचे समूह निर्धारीत करण्याबरोबरच देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित होत असलेल्या लसी विकत घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ...
बंदी असलेल्या संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट्स तयार केले आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमाने आक्षेपार्ह, देशविरोधी आणि समाजात द्वेष पसरवणरी माहिती पसरवली जाते. ...
नोएडा पोलिसांनी सोमवारी या 33 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हरभजन सिंग असे या युवकाची ओळख पटली असून त्याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार असल्याची धमकी फोनवरुन दिली होती. ...
हा थरार जवळपास पाच तास चालला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला नसता तर त्या तरुणाने आत्महत्या केली असती. या तरुणाची काऊन्सेलिंग करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचविल्याबाबत कुटुंबीयही आनंदात आहे. ...