लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप - Marathi News | Truck operators will call strike from December 8 in support of agitating farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Odisha Government caps the price of RT-PCR test by private labs at Rs 400 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना चाचणीच्या दरात अनेक राज्यांमध्ये कपात करण्यात येत आहे. ...

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा - Marathi News | Several former sportspersons to return Padma Shri Arjuna awards in support of protesting farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ...

शेतकरी नेते म्हणाले, "गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ" - Marathi News | The farmer leader said, "Bullet or peaceful solution, we will definitely get something back from the government." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी नेते म्हणाले, "गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ"

farmers protest : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. ...

काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान - Marathi News | Offensive statement of a Minister Ratanlal Kataria after the farmers showing black flags | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान

Farmer Protest News : शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...

पोलिसांनी धरली राजू शेट्टी यांची कॉलर: मोदी, शहांच्या विरोधात शंखध्वनी - Marathi News | Police catch Raju Shetty's collar: Modi, shouts against Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांनी धरली राजू शेट्टी यांची कॉलर: मोदी, शहांच्या विरोधात शंखध्वनी

Rajushetti, delhi, Farmer strike, collector, Swabimani Shetkari Sanghatna, kolhapur स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. ...

शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सिंघू बॉर्डरवर पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी - Marathi News | farmers protest : Shaheen Bagh's grandmother Bilkis Banu reached Singhu Border to join the farmers' protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सिंघू बॉर्डरवर पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी

farmers protest News : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली आहे. ...

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीत कोरोनाची RT-PCR टेस्ट झाली स्वस्त  - Marathi News | rt pcr test of corona becomes cheaper in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीत कोरोनाची RT-PCR टेस्ट झाली स्वस्त 

RT-PCR Test : राज्य सरकारच्या या निर्णयानंतर टेस्टच्या किंमतीत दोन तृतीयांश कपात करण्यात आली आहे. ...