लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका - Marathi News | farm law protest farmers ask govt to give them answer in writing will not talk anymore now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका

सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी "आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या", अशी भूमिका घेतली आहे. ...

शेतकरी आंदोलन चिघळले! ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची केली घोषणा - Marathi News | farmer leaders call for Bharat Bandh on 8 December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन चिघळले! ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची केली घोषणा

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. ...

शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवरुन हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | Petition to Supreme Court to remove farmers protesters from Delhi border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवरुन हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

दिल्लीला लागून असलेल्या सिंघू, गाझियाबाद आणि नोएडाच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यात सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आज महाराष्ट्रातील शेतकरी देखील पोहोचले आहेत.  ...

CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा - Marathi News | CoronaVirus News An all-party meeting chaired by Prime Minister Narendra Modi to discuss Corona today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. ...

साडे सात तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाहीच, सरकारची शेतकऱ्यांसोबत पुन्हा 5 डिसेंबरला बैठक - Marathi News | farmer leaders meeting with central government ends next round of talks on dec 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडे सात तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाहीच, सरकारची शेतकऱ्यांसोबत पुन्हा 5 डिसेंबरला बैठक

farmers protest : दिल्लीतील विज्ञान भवन येथे दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे साडेसात तास चालली. ...

शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल - Marathi News | sukhbir Singh Badal Attacks Those Who Says There Are Khalistanis Among Farmers In Protests Against Farm Laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल

शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे? ...

एक टांगेवाला ते MDH मसाल्याचा बाहशहा | MDH Owner Dharampal Died | India News - Marathi News | One-legged to MDH spice bahashah | MDH Owner Dharampal Died | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक टांगेवाला ते MDH मसाल्याचा बाहशहा | MDH Owner Dharampal Died | India News

...

"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन - Marathi News | We have brought our food with us agitating farmers reject government lunch in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  ...