परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. ...
Fire in Shatabdi Express : दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला शनिवारी पहाटे आग लागली आहे. यामुळे रेल्वेतील प्रवासी खूपच घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. ...