लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

रेप आणि छेडखानीच्या नावावर खंडणी मागत होती महिला, खोटी तक्रार करत लाटले लाखो रूपये! - Marathi News | Delhi lady used to do extortion in the name of rape and molestation recovering millions by writing a false case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेप आणि छेडखानीच्या नावावर खंडणी मागत होती महिला, खोटी तक्रार करत लाटले लाखो रूपये!

सोनिया आणि पूनम नावाच्या दोन महिला त्यांना केस न करण्याच्या बदल्यात १० लाख रूपयांची रक्कम मागत आहेत. ...

दिल्लीत कोट्यवधींचा बंगला...लक्झरी कार्स, तृतीयपंथीयाच्या हत्येनंतर धक्कादायक खुलासे! - Marathi News | Kinnar Ekta Joshi murder case many information came out from Delhi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत कोट्यवधींचा बंगला...लक्झरी कार्स, तृतीयपंथीयाच्या हत्येनंतर धक्कादायक खुलासे!

पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. ज्यांची चौकशी केल्यावर अनेक खुलासे झाले. पोलिसांना कळाले की, तृतीयपंथीयांच्या एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपच्या तृतीयपंथींच्या हत्येचा प्लॅन केला होता. ...

CoronaVirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ रुग्ण ९० टक्के लोकांना करतोय संक्रमित, एम्स तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus : Infection rate from one corona patient goes upto 90 from 40 earlier says aiims director | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ रुग्ण ९० टक्के लोकांना करतोय संक्रमित, एम्स तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates : एक रुग्ण मागच्या वर्षीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करत आहे. ...

55 लाखांची सुपारी देऊन केली तृतीयपंथीय एकताची हत्या; कारण समजताच पोलिसही हादरले - Marathi News | Killing of Transgender Ekata joshi by paying Rs 55 lakh; police is also in shock after know reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :55 लाखांची सुपारी देऊन केली तृतीयपंथीय एकताची हत्या; कारण समजताच पोलिसही हादरले

Transgender Ekata joshi murder: 55 लाखांची सुपारी देऊन या गुंडांकरवी एकताची हत्या करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी या गुंडांवर एक लाख आणि पन्नास हजाराचा इनाम ठेवला होता. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi aiims doctor corona positive gangaram hospital | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. ...

'आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा...' , काही नाही सापडलं तर रागात तरूणाचे ३ रूपये लुटून पळाला चोर! - Marathi News | Man beaten for empty pocket with 3 rupees in alipur Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा...' , काही नाही सापडलं तर रागात तरूणाचे ३ रूपये लुटून पळाला चोर!

अलीपूरमध्ये एका तरूणाला लुटत असताना काही हाती लागलं नाही म्हणून निराश झालेला चोर त्या तरूणाकडील ३ रूपये लुटून घेऊन गेला.  ...

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस! - Marathi News | Delhi samaypur badli murder case accused wife arrested conspiracy disclosure police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस!

दिल्लीच्या मुनिरका भागात ३२ वर्षीय वसी अहमद आपल्या पत्नीसोबत राहत होता. गेल्या ५ एप्रिलला पोलिसांनी वसीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. ...

"निवडणूक प्रचारात कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नेत्यांवर कारवाई का नाही?"; हायकोर्टाचा सवाल - Marathi News | delhi high court asked election commission why not fine on leaders violate covid guidelines in election rallies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणूक प्रचारात कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नेत्यांवर कारवाई का नाही?"; हायकोर्टाचा सवाल

Delhi High Court, Election Commission And Corona Virus : निवडणूक प्रचारात राजकीय नेत्यांनी कोरोना गाईडलाईन्स मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...