CoronaVirus: कोरोना काळात सध्या असे अनेक मृतदेह स्मशानात येत आहेत. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीच्या एका पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या पोटच्या मुलीचे लग्नदेखील पुढे ढकलले आहे. ...
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती. ...
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. ...
Coronavirus: दिल्लीत कोरोना प्रादुर्भावाची इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे की ब्लॅक कॅट कमांडो म्हणजेच NSGच्या ग्रूप कमांडरला देखील बेड मिळू शकला नाही आणि रस्त्यातच त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...