लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं - Marathi News | delhi women teacher falls out of auto dragged on road and snatched iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं

योविका चौधरी असं तिचं नाव असून ती शाळेतून घरी जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी तिचा आयफोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...

House Rent : न्यूयॉर्क सर्वात महाग, तर ढाका सर्वात स्वस्त शहर; जाणून घ्या, दिल्ली-मुंबई कोणत्या स्थानावर - Marathi News | New York is the most expensive city in terms of House Rent, while Dhaka is the cheapest city know about the mumbai delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :House Rent : न्यूयॉर्क सर्वात महाग, तर ढाका सर्वात स्वस्त शहर; जाणून घ्या, दिल्ली-मुंबई कोणत्या स्थानावर

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका बेडरूम अपार्टमेंटचे महिन्याचे घरभाडे तब्बल 3,789 डॉलर एवढे आहे. भारतीय चलनात बोलायचे झाल्यास 3,14,322 रुपये. या यादीत सिंगापूरचा दुसऱ्या क्रमांक लागतो. ...

'मला वाचवा... माझा मुलगा, सून मला ठार मारतील...'; ७३ वर्षांच्या वृद्धाचं PM मोदींना पत्र - Marathi News | Old man seeks help from Pm Modi as he gets death threats from son and daughter in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला वाचवा... माझा मुलगा, सून मला ठार मारतील...'; ७३ वर्षांच्या वृद्धाचं PM मोदींना पत्र

७३ वर्षांच्या बुद्धिराम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच मदत मागितली आहे ...

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | delhi services bill notified by the president draupadi murmu as new laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे. ...

कर्णधारपद काढून घेतले म्हणून झाला नाराज; नितिश राणा दुसऱ्या संघाकडून खेळणार - Marathi News | Nitish Rana wants to leave Delhi as he's unhappy after Yash Dhull replaced him as captain, Rana & Dhruv Shorey seek NOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारपद काढून घेतले म्हणून झाला नाराज; नितिश राणा दुसऱ्या संघाकडून खेळणार

इंडियन प्रीमिअर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा नितिश राणा नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ...

लाल किल्ल्यावर यंदा सजावट नाही, पण 'हे' खास; प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती - Marathi News | Independance Day: There is no grand decoration at the Red Fort this year; but as a special, chief guest with PM modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर यंदा सजावट नाही, पण 'हे' खास; प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणा नेहमीप्रमाणेच अलर्ट झाली आहे. ...

तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की - Marathi News | Tatkare himself had drawn the whip, left alone in the hall; Namushki during no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की

कसभा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला ...

निखत जरीनने वाढवली देशाची शान; महिंद्राकडून 'थार' गिफ्ट देऊन सन्मान - Marathi News | Nikhat Zareen honored by Mahindra company; 'Thar' gifted for increasing the country's pride in boxing gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निखत जरीनने वाढवली देशाची शान; महिंद्राकडून 'थार' गिफ्ट देऊन सन्मान

महिंद्राकडून आता निखत जरीनला कंपनीने ऑफरोड एसयुव्ही थार एसयुव्ही गिफ्ट केली आहे. ...