कायदा मंत्रालयाचे सचिव नितेन चंद्र आणि विधिमंडळ सचिव रीता वशिष्ठ यांनी माजी राष्ट्रपती आणि वन नेशन, वन इलेक्शन समितीचे प्रमुख रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ...
अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्नस कार्लसन जगज्जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. ...