लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

जी २० परिषदेसाठी तैनात जवानांच्या रेल्वे कोचमधील एसी बंद, रेल्वे स्टेशन गोंधळ - Marathi News | A/C in the train of soldiers deployed for the G20 conference, chaos at the railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी २० परिषदेसाठी तैनात जवानांच्या रेल्वे कोचमधील एसी बंद, रेल्वे स्टेशन गोंधळ

कोलकाता जाणाऱ्या ट्रेनमधील जवानांच्या कोचमध्ये एसी बंद पडला होता. ...

'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन - Marathi News | After 'Bharat Mandapam', now 'Yashobhoomi', PM Modi to Inaugurate Grand Convention Center on September 17 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेले 'यशोभूमी' कन्व्हेन्शन सेंटर बांधण्यात आले आहे. ...

बांधकाम सुरू असेलल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू - Marathi News | Elevator of building under construction collapsed, 4 dead | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बांधकाम सुरू असेलल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू

लिफ्ट दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. ...

नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहरावही बदलला! मार्शलच्या डोक्यावर पगडी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हरचा लूकही असणार खास - Marathi News | india special session new parliament building dress code for staff officers security guard driver | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहरावही बदलला! मार्शलच्या डोक्यावर पगडी; पाहा फोटो

नवीन संसद भवनात १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...

भाजप मुख्यालयात PM मोदींचे जंगी स्वागत; G20 च्या यशस्वी आयोजनामुळे अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | PM Modi's warm welcome at BJP HQ; Congratulations on the successful hosting of the G20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप मुख्यालयात PM मोदींचे जंगी स्वागत; G20 च्या यशस्वी आयोजनामुळे अभिनंदनाचा वर्षाव

G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कार्यालयात पोहोचले, यावेळी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ...

Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट - Marathi News | 17.5 crore injection; CM Arvind Kejriwal met little Kanav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. ...

माँ वैष्णो देवीच्या दर्शनाला वंदे भारतने; IRCTC चं खास टूर पॅकेज - Marathi News | Vande Bharat to see Maa Vaishno Devi; Special tour package of IRCTC | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माँ वैष्णो देवीच्या दर्शनाला वंदे भारतने; IRCTC चं खास टूर पॅकेज

सध्या पावसाळ्याचा शेवटचा महिना असल्याने हिवाळ्यातील पिकनिकंच प्लॅनिंग होत आहे. त्यासाठी लोकेशन ठरवणे किंवा धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून पिकनिक आणि देवदर्शन दोन्हीचा प्लॅन आखणेही सुरू असते. ...

बापरे! 'या' ठिकाणी 50% लोक कोरोना किंवा व्हायरलच्या लक्षणांनी त्रस्त; सर्व्हेत मोठा दावा - Marathi News | local circles survey claims half of delhi ncr households suffering viral covid symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'या' ठिकाणी 50% लोक कोरोना किंवा व्हायरलच्या लक्षणांनी त्रस्त; सर्व्हेत मोठा दावा

दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक दुसऱ्या कुटुंबात कोरोना, व्हायरल किंवा फ्लूने ग्रस्त लोक आहेत. गेल्या महिन्यापासून या चिंतेमध्ये वाढ होत असल्याने व्हायरल आजार आणखी पसरला आहे की नाही हे शोधण्यासाठी Local Circles आणखी एक सर्वेक्षण केलं. ...