लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव - Marathi News | nurse dies in stampede at new delhi railway station had gone to prayagraj for bathing with her friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव

रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. ...

"एका बेडवर ४ मृतदेह..."; चेंगराचेंगरीचं धक्कादायक वास्तव, अंगावर काटा आणणारा Video - Marathi News | new delhi railway station stampede dead bodies on beds in hospital watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एका बेडवर ४ मृतदेह..."; चेंगराचेंगरीचं धक्कादायक वास्तव, अंगावर काटा आणणारा Video

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अंगावर काटा येत आहे. ...

"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली? - Marathi News | two trains have same name delhi police told how the stampede happened at the new delhi station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

हृदयद्रावक! मूल नसल्याने काका-काकूंनी घेतलेलं दत्तक; चेंगराचेंगरीत झाला मुलाचा मृत्यू - Marathi News | childless uncle and aunt had adopted 12 year old boy died delhi stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! मूल नसल्याने काका-काकूंनी घेतलेलं दत्तक; चेंगराचेंगरीत झाला मुलाचा मृत्यू

नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. ...

"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग - Marathi News | Air Force officer who was present at the New Delhi Railway station at the time of the stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग

चेंगराचेंगरीच्या वेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने घडलेला प्रसंग सांगितला. ...

रूमर्ड बॉयफ्रेंडच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली क्रिती सनॉन, व्हिडीओ आला समोर - Marathi News | Kriti Sanon And Kabir Bahia Spotted At New Delhi Airport Amid Wedding Rumours Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रूमर्ड बॉयफ्रेंडच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली क्रिती सनॉन, व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.  ...

"चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला, आम्ही बिहारमधील आमच्या घरी जात होतो..." - Marathi News | my mother died in stampede we were going home new delhi railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला, आम्ही बिहारमधील आमच्या घरी जात होतो..."

चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांसह अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे. पप्पू गुप्ता या तरुणाने आपली आई गमावली आहे. ...

प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल - Marathi News | delhi railway station stampede before incident video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल

New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...