लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..." - Marathi News | Arvind Kejriwal targets bjp during campaign in kurukshetra haryana lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

Lok Sabha Elections 2024 And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल जामीन मिळाल्यानंतर सातत्याने प्रचार करत आहेत. आज केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये पोहोचले, तिथे त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...

Success Story: तब्बल ३५ परीक्षांचे अपयश पचवले, हार नाही मानली; अखेर वर्धन यांचा 'विजय' झाला, IAS पदी निवड - Marathi News | Success Story of IAS Vijay Wardhan Digested as many as 35 exam failures, did not give up finally 'victory', selected as IAS | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :तब्बल ३५ परीक्षांचे अपयश पचवले, हार नाही मानली; अखेर वर्धन यांचा 'विजय' झाला, IAS पदी निवड

देशाच्या कानाकोपऱ्यातील परीक्षार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस ते मेहनत घेत असतात... ...

दिल्लीत केजरीवाल यांच्या निवासस्थानी महिला खासदाराला मारहाण? 'त्या' फोनमुळे पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Delhi AAP MP Swati Maliwal accused CM Kejriwal of assault police engaged in investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत केजरीवाल यांच्या निवासस्थानी महिला खासदाराला मारहाण? 'त्या' फोनमुळे पोलिसांकडून तपास सुरु

Delhi Police : आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा दावा करणारे दोन फोन दिल्ली पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. ...

दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू - Marathi News | Bomb threat email received at Burari Government Hospital and Sanjay Gandhi Hospital in Mangolpuri, search operation underway, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू

Delhi Bomb Threat e-mails : धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...

धुळीच्या वादळामुळे राजधानी दिल्लीला मोठा तडाखा; दोन जणांचा मृत्यू, २३ जण जखमी - Marathi News | dust storm hits capital delhi two people died 23 people were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुळीच्या वादळामुळे राजधानी दिल्लीला मोठा तडाखा; दोन जणांचा मृत्यू, २३ जण जखमी

वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात एनसीआर क्षेत्रात झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले आणि काही ठिकाणी भिंतींचे भागही कोसळले. ...

Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले - Marathi News | Arvind Kejriwal speech after releasing from tihar jail targets pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शनिवारी प्रथमच जाहीर सभेला संबोधित करताना केंद्र आणि भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

रुग्णासोबत आल्याचे सांगून घरात घुसले अन्...; डॉक्टरची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर - Marathi News | Delhi crime news Doctor brutally murdered dead body found in the kitchen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णासोबत आल्याचे सांगून घरात घुसले अन्...; डॉक्टरची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

दिल्लीतल्या उच्चभ्रू परिसरात एका डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. ...

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड - Marathi News | Arvind Kejriwal: Petition for Kejriwal to start office in jail; The court imposed a fine of 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती. ...