लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Delhikar people warn Congress in election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा

भाजपने आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या होत्या ...

अग्रलेख - अराजकतेतून विकासाकडे, केजरीवालांच्या यशाचा प्रवास - Marathi News | Leadership - From chaos to development, Kejriwal's journey to success | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - अराजकतेतून विकासाकडे, केजरीवालांच्या यशाचा प्रवास

विजेचे कनेक्शन तोडण्याची त्यांची कृती, नायब राज्यपालांच्या कार्यालयांमध्ये केलेले आंदोलन ...

राज्यातील निवडणुकीत बदलणार भाजपाची रणनीती; महाराष्ट्रात होणार का 'याचा' फायदा?  - Marathi News | BJP's strategy to change state elections; Will be 'benefit' in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील निवडणुकीत बदलणार भाजपाची रणनीती; महाराष्ट्रात होणार का 'याचा' फायदा? 

BJP: भाजपाच्या सूत्रांनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरण आहे. ...

अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांकडे उपमुख्यमंत्रिपदासह सोपवली मोठी जबाबादारी  - Marathi News | Manish Sisodia will be the Deputy Chief Minister & allocated Education, Finance Departments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांकडे उपमुख्यमंत्रिपदासह सोपवली मोठी जबाबादारी 

Manish Sisodia : आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या कार्यकाळात मनीष सिसोदिया यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली होती. ...

केंद्र सरकारने मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजेः आप - Marathi News | The central government should help the Delhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजेः आप

सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर दिल्ली सरकार आणि केंद्रात कोणतेही मतभेद आता राहिले नाही. ...

मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक - Marathi News | ncp leaders Nawab Malik criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक

भाजपला  सत्तेचा आजार झाला असून त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे आपला उपचार करून घेतला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. ...

केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला - Marathi News | milind deora shared video praises arvind kejriwal govt ajay maken slams him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला

वडिलांच्या नावावर पक्षात यायच आणि पहिल्याच निवडणुकीत केंद्रीयमंत्री व्हायच, पण लढण्याची वेळ आली की पदासाठी भांडत बसायच आणि सत्ताधाऱ्यांच कौतुक करायचं असा टोला लांबा यांनी देवरा यांना लगावला आहे. ...

केजरीवालांच्या शपथविधीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एकमेव आमदाराला मिळाले नाही आसन - Marathi News | The only BJP leader to attend the oath of Kejriwal; He didn't even get a seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या शपथविधीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एकमेव आमदाराला मिळाले नाही आसन

दिल्लीतील रोहिणी मतदार संघाचे भाजप आमदार विजेंद्र गुप्ता केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही कुटुंबवाद फोफावत असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली.   ...