Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. Read More
दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदला चार जागा सोडणार आहे. मात्र यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात शनिवारी उभय पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. ...
Delhi Elections 2020 : बासुरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर बासुरी आपल्या पित्यासमवेत दिल्ली उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. ...
निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसला दोन धक्के बसले आहेत. दिग्गज नेते महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना द्वारका येथून तिकीट देण्यात आले आहे. तर पाच वेळा आमदार राहिलेले शोएब इकबाल यांनी देखील आपमध्ये प्रवेश केला ...
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वास, बोलघेवडेपणा व मित्रपक्षाला गृहीत धरण्याचा फाजीलपणा यामुळे गमावली आहे. ...