लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
KXIP vs DD, IPL 2018 LIVE : दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवत पंजाब अव्वल - Marathi News | KXIP vs DD, IPL 2018 LIVE: Chris Gayle will miss Delhi Daredevils match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DD, IPL 2018 LIVE : दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवत पंजाब अव्वल

अखेरच्या चेंडूवर श्रेयस बाद झाला आणि रोमहर्षक लढतीत पंजाबने दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...

RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय - Marathi News | RCB vs DD, IPL 2018 LIVE: Bangalore won the toss and elected to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

डी'व्हिलियर्सने साकारलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगळुरुने दिल्लीवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला - Marathi News | Mohammed Shami to be interrogated by Kolkata police on Wednesday after complaint by wife Hasin Jahan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला

कोलकाता पोलीसाचे शमीला समन्स ...

KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय - Marathi News | KKR vs DD, IPL 2018 LIVE: Delhi won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला. ...

IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई - Marathi News | ipl-2018-9th-match-mumbai-indians-mi-vs-delhi-daredevils-dd-live-score-update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई

आधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली. ...

RR vs DD, IPL 2018 : राजस्थान रॉयल्सची दिल्लीवर दहा धावांनी मात; विजयाचे खाते उघडले - Marathi News | RR vs DD, IPL 2018: Delhi Daredevils won the toss and bowled the bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DD, IPL 2018 : राजस्थान रॉयल्सची दिल्लीवर दहा धावांनी मात; विजयाचे खाते उघडले

बुधवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमांनुसार दिल्लीपुढे सहा षटकांत 71 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. दिल्लीला हे अव्हान पेलवले नाही. दिल्लीला सहा षटकांमध्ये चार फलंदाजांच्या मोबदल्यात 60 धावा करता आल्या आणि राजस्थानने डकवर्थ-लुईस नियमांनुसार ...

IPL 2018 : राहुलच्या झंझावाती अर्धशतकामागे ' हा ' आहे धडाकेबाज फलंदाज - Marathi News | IPL: 2018: 'this' striking batsman behind Rahul's fierce half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : राहुलच्या झंझावाती अर्धशतकामागे ' हा ' आहे धडाकेबाज फलंदाज

राहुलकडून यापूर्वी अशी झंझावाती फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. पण त्याच्या फलंदाजीमध्ये हा बदल झाला कसा आणि तो कुणी घडवला, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. ...

KXIP vs DD, IPL 2018 :राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीविरुद्ध पंजाबच किंग - Marathi News | KXIP vs DD, IPL 2018 Live Score: Kings Eleven Punjab vs Delhi Daredevils IPL 2018 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DD, IPL 2018 :राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीविरुद्ध पंजाबच किंग

राहुलने ठोकले आयपीएलमधीलसर्वात जलद अर्धशतक ...