IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे. ...
मुंबईकडून खेळणारे अनेक खेळाडू आता दुसऱ्या संघात गेल्यामुळे काही नव्या दमाच्या चेहऱ्यांना संघात संधी देण्याचा विचार रोहित शर्मा आणि मुंबई संघ व्यवस्थापन करत आहे. ...