IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स कमबॅक करताना दिसतोय... दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी रविवारी ९१ धावांनी विजय मिळवला, आयपीएल २०२२मधील हा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्या हाफमध्ये ज्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) साऱ्यांनी मिस केले, तो महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) संघ दुसऱ्या टप्प्यात दिसला. ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णय चर्चेत आला आहे. ...
Prithvi Shaw admitted to hospital : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) मागे सारे विघ्न लागले आहेत, असेच चित्र दिसत आहे. ...
IPL 2022 DC vs CSK Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला... संघाचा नेट गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत विलगिकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले. ...
Rovman Powell Story: आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंना जागतिक व्यासपीठ मिळाल्याचं आपण पाहिलं आहे. प्रत्येक यशाच्या कहाणीमागे कठोर परिश्रम असतात आणि तेच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. ...
IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Updates : डेव्हिड वॉर्नर ( David Warner) व रोव्हमन पॉवेल ( Rovman Powell) या जोडीनं आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ...